शांतिवनकडून रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटप

शांतिवनकडून रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटप

शांतिवनकडून अर्सेनिक अल्बम 30 या रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटप

कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी माणसातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधांचे शांतिवन च्या वतीने मोफत वाटप करण्याची मोहीम सुरू केली आहे. आज या कठीण परिस्थितीत लोकांना आरोग्य सेवा पुरविणारे खरे योद्धे म्हणजे आरोग्य कर्मचारी . शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला ही औषधे वाटप करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शांतिवन चे संस्थापक दीपक नागरगोजे , सुरेश राजहंस आणि उपस्थित आरोग्य अधिकारी कर्मचारी