Great work is going on in शांतीवन

स्नेही संस्नेह नमस्कार
आपण जाणतोच की सेवाश्रम या सामाजीक प्रकल्पात तमाशा कलावंतांच्या मुलांसोबतच अनाथ ऊपेक्षीत वंचित मुलांचे पुनर्वसनाचे काम करण्यात येत आहे कुठल्याही शासकिय अनुदानाशिवाय केवळ लोकसहभागातुन हे काम सुरु आहे.
काल दि. 31 मे रोजी सेवाश्रम परिसरात प्रचंड वादळासह पाऊस झाला. या वादळी पावसात सेवाश्रम मधिल शाळाखोल्यांवरील पञे ऊडुन गेली.खुप मोठा आवाज आल्याने आगोदर आम्ही खुप घाबरलो होतो.आम्ही सर्वजन सुरक्षित आहोत. येत्या काही दिवसात शाळा सुरु होणार आहेत यामुळे शाळेच छत पुर्ववत करावे लागणार आहे. सध्या कोरोना या महामारीने सर्वञ भयंकर परिस्थिति आहे यातच या नैसर्गीक प्रकोपाणे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. शाळा खोल्यांच्या *दुरुस्तीसाठी* सेवाश्रमला आपला सहयोग हवा आहे.
वस्तु स्वरुपात अथवा रोख स्वरुपात यथाशक्ती मदत करावी ही विनंती.

1) पञे. 18 नग (12फुटी)
2)ऐंगल. 4 नग(20 फुटी 2 ईंची)
3) सिमेंट. 25 बैग
4) विट. 1500 नग
या प्रमाणे साहीत्य लागणार असुन यासाठी *9000/- रु. मजुरी* लागणार आहे.

रोख स्वरुपात मदत करण्यासाठी बँक डिटेल्स ——
Name of Bank — *SBI*
Name of Branch —
*Shirurkasar*
Name of account –*Nirmitee Pratishthan Br. Yellamb*
Account number –34566772119
IFSC code –SBIN0005995
————————————
*सेवाश्रम* मु. पो. ब्रम्हनाथ येळंब ता शिरूरकासार जि बीड 413249
———————————-
Google pay number –9922365675
संपर्क मो. 9922365675/8208694828