जिल्हाधिकाऱ्यांनी दिली इंडियन ऑइल च्या माध्यमातून शांतिवन कम्युनिटी किचनला धान्याची मदत

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली इंडियन ऑइल च्या माध्यमातून शांतिवन कम्युनिटी किचनला धान्याची मदत

पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील आघाव, प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी यांच्या प्रयत्नातून इंडियन ऑइल या कंपनीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे दिलेली अन्न धान्याची मदत आज शांतिवन कम्युनिटी किचनसाठी जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांनी शांतिवन चे दीपक नागरगोजे यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी , पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील आघाव , नगरसेवक शुभम धूत , बाजीराव ढाकणे इंडियन ऑइल चे अधिकारी आणि वितरक उपस्थित होते.
या मोठ्या मदतीमुळे शांतिवन कम्युनिटी किचनच्या कामात बळ ओतले गेले आहे . जिल्हाधिकारी राहुल रेखावार , प्रकाश पाटील आघाव, ओमप्रकाश गिरी , यांचे खुप खुप आभार